श्री गणेश अथर्वशीर्ष ATHARVA SHIRSH IN MARATHI

श्री गणेश अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे.ते अथर्ववेदाशी संबंधित आहे.यामध्ये गणेशविद्या सांगितलेली असून गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे. श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय असा याचा अर्थ लावला […]

Read More
Close Bitnami banner
Bitnami