श्री दत्तबावनी मराठी Datta Bavani IN Marathiश्री दत्तबावनी मराठी 

Datta Bavani In Marathi
Datta Bavaniजय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥


अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥


ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥

काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥


अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥

ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥


कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥

आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥


केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब ।  । १०॥


दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥

विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥


जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥

ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥

पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥


ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद  ॥ १७॥

घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥

बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥


धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥

पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥
वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥ २३॥

स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥

पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥

                  सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥


दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥

वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥

  निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥

घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥

तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥

ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥

 पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥


 अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥

अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥ ३७॥
 एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥ ३२॥

तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥

हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥

शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥
             राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥


राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥
आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥

मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥

डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥

पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥

साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥
करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥


नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥

तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥

यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥

अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥


सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥
थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥
वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥


स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस.
अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥


॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

मराठी अर्थ
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या
जगामधे रक्षणकर्ता आहेस.

तु प्रगट झाला आहेस.
अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर

तु या भवसागरातुन तारुन नेतोस.
तु ब्रम्हा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना

तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य

मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा
तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले
हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे.

कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा
धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहेस.

मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा! तू उठ. आता प्राण
जाईल अशी स्थिती आहे.

पुर्वी तु सहस्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी-
यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तु
सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते.

आधार नाही.
विष्णुशर्मा ब्राम्हणाचे प्रेम बघुन तु श्राद्धामधे जेवण केलेस आणि
त्यांचा उद्धार केलास.

केली होती. तु त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध
जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत
केला होतास.

आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित)
अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या
आहेत. यांचे वर्णन कोण करु शकेल?

केले.

उपदेश केला होता.

मग देवा, तु माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा!

अशी तुझी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मात्र का ऐकत नाहीस?

हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच
ब्राम्हण स्त्रीचे प्रेम पाहुन तु खरोखर तिचा पुत्र झालास.
अंत करु नकोस.

तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस.
स्मरण करतास धावणारा तु, कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू,

ब्राम्हणशेठला वाचवलेस.
पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राम्हणाला तु तारलेस, आणि व्यापारी


पिशाच्च पीडा दुर करुन, तु मृत ब्राम्हण पुत्र पुनश्च जीवंत
वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र

तु का उपेक्षा करत आहेस

हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देउन तु तिचे स्वप्न साकार केलेस,
तिचे मनोरथ पुर्ण केलेस.

पुर्ण केलीस.
दत्तात्रेय प्रभू! तु ब्राम्हणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा

श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राम्हणाला
हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राम्हणाचे दारिद्र्य
दूर केलेत.

प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात.

दाखवुन दिलेस.
ब्राम्हण स्त्रीच्या मृत पतीला तु पुन्हा जीवित केलेस.

केलास.

हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राम्हणाचे गर्वहरण केलेस
आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस.
दिलेस.
तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन

एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु सर्व भक्तांना
हे प्रभो, तु निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे
संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली.


हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तु
जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे

हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक
लीला केल्या आहेस.दत्तात्रेय प्रभो, दगड,शिकारी इॅहा पण तु उद्धार केल आहेस. पशु

पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही?

हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे

तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि

हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधी
नष्ट होतात.

मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो.या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर,
भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात.जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकी


सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे


दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य
जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी दत्तबावनीचे


प्राप्त होत नाही.

बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ
दगड, शिकारी इॅहा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील


करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही.  दत्तात्रेय प्रभो,
साधुता जाणुन आहेत.
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप


कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना
दत्तात्रेयाला अनेक विध नामे असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच अआहे


माया-मोह त्रास देत नाहीत.

आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे.

श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!


हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या
जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो,


तेथे अनेक जन्म घेणार्या माझ्यासारख्या पामराची काय कथा?

दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी


याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.

श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रम्हस्वरुप आहेत. म्हणुन
सर्वांनी आवर्जुन “जय जय श्री गुरुदेव” म्हणावे


Datta Bavani in Marathi Writtendatta bavani benefits datta bavani in marathi written datta bavani stotra in marathi datt bavani in marathi written pdf datta bavani marathi lyrics pdf saudamini joshi datta bavani datta bavani marathi mp3 song download datt bavani in gujarati download

Latest Bollywood Song lyrics in English
Latest Marathi Song lyrics

Khuda Jaane Lyrics

Khuda Jaane Sajde Mein Yoon Hi Jhukta HoonTum Pe Hi Aa Ke Rukta HoonKya Ye Sab Ko Hota Hai Hum Ko Kya Lena Hai Sab

Read More »

Rowdy Baby Lyrics

Rowdy Baby song is sung by Dhanush and Dhee in the popular movie Maari 2 and the song is composed by Yuvan Shankar Raja. Dhanush

Read More »